स्पर्धा टाळून कोठे जाणार आहोत आपण? अपयश आणि मानहानीची भीती असेल तर त्याला सामोरे जाण्याची सवय लहानपणापासूनच हवी.
नाहीतर नशेचा किंवा वाडवडिलांच्या प्रतिष्ठेच्या कुबड्यांवर आयुष्यभर रखडणे नशीबी यायचे.