अगदी सहज सुंदर रचना आहे.

उगवला होता तो  चंद्र  पुनवेचा
उन्हात चांदण्याच्या न्हाऊन मी गेलो

विशेष आवडले.