सदर उपाय ग्रेड कर्विंग सारखा (किंवा ग्रेड कर्विंगच) आहे असे वाटते. संपूर्णतः जातिनिहाय आरक्षण आणि संपूर्णतः गुणवत्ताधिष्ठीत प्रवेशप्रक्रिया यांच्यामधला दुवा होण्याची क्षमता या उपायात आहे असे वाटते.

तरीही गुणवर्धने (श्रीलंकेतले आडनाव नाही!) ठरवताना जातीचा निकष लावला जात असल्यामुळे आरक्षणांचा मूळ हेतू सारून जसे त्याला राजकीय रंग देण्यात आला आहे तसेच याचेही होण्याची शक्यता संपूर्णतः नाकारता येत नाही.

दुव्याबद्दल धन्यवाद.