या दोन्ही कथा मी वाचल्या आणि मला आवडल्या आहेत.जी.एं. च्या सगळ्याच कथा एकाहून एक सरस आहेत. त्यात डावेउजवे करणे कठीण!धन्यवाद.सन्जोप राव