मी दगड होऊनी तेंव्हा
हलकेच उलटतो पाने

कविता आवडली. (चष्मा लावून पाने उलटणाऱ्या कवीचे चित्र दिसले!)