वेदश्री,

मी या संकेतस्थळावर अगदी थोड्यावेळापूर्वीच येउन दाखल झाले आहे.

आणि तुझी कथा सर्वप्रथम वाचली. खूप छान लिहिली आहेस. कोणत्या गोष्टीचे भाषांतर आहे ते कळेल का?

पुढचा भाग कधी लिहिणार आहेस? (वाट पहात आहे!)

मानसी