माझ्या मते गुणवत्ता यादी असावी. कारण गुणवत्ता यादीमुळे सर्व परीक्षार्थीमध्ये आपले स्थान काय आहे हे कळते आणि ते जाणण्याची उत्सुकता गुणवंताना असतेच.
पण त्यात पालकांची भूमिका फ़ार महत्वाची आहे. कारण,मी अशी बरिच उदाहरणे पाहिली आहेत की पालकच, मुलांना शिव्या घालतात जेव्हा त्यांची यादी थोडक्यात वाचते.