माननिय लिखाळ महोदय,

आत्तापर्यंतच्या चर्चेवरुन आपण ओळखलेच असेल कि हे सर्व "परदेशात कायम चे वास्तव्य योग्य की अयोग्य" ह्या विषयावर चालले आहे. त्यामुळे आपले लेखन हे विषयांतर होत आहे असे मला सुद्दा प्रामाणिकपणे वाटते.

आपल्याला वाटल्यास "वास्तव्य कसे असावे" असा नविन चर्चेचा विषय आपण सुरु करु शकता.

आपल्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे.