श्री. अभिजित, 

 एक संधी असते हुशार मुलांना व त्यांच्या विचारांना जाणण्याची, या आपल्या विधानाशी मी काही प्रमाणातच सहमत होईन, कारण एखादाच विद्यार्थी वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार बोलून दाखवतो. या वेळीही एकाच विद्यार्थ्याने शिक्षक होण्याचा विचार केला आहे. बाकी तोच साचेबद्ध विचार येत असतो.

उद्या कुणी म्हणेल सुंदर लोकांना पाहून आम्हाला न्यूनगंड येतो सबब सर्व सुंदर लोकांना आमच्या गावातून घालवून द्या.  हे उदाहरण आवडले. 

अवधूत.