मी विषयाला सोडून लेखन केले असल्यास क्षमा करावी.

कायमचे वास्तव्य या मध्ये फार मोठा काळ आणि त्यामधील अनेक तऱ्हेची परिस्थिती यांचा अंतर्भाव होत असतो. कायमचे यात पूर्वी पासून आज पर्यंत हा काळ सुद्धा आहे. आणि भविष्यकाळ ही याचीच आवर्तने आहेत. त्यामुळे मी आजच्या घडिला काय बरोबर असावे (असे मला वाटते) ते लिहिले.  असो.

आपण कुठे राहावे ते खरंच आपल्या हातात आहे का असा प्रश्न पडल्यामुळेच हे लिहिले.

आपलाच,
(मंदमती) लिखाळ.