राधिका,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मूळ कथा 'अंतिम दस्तक' हिंदीत आहे. 'मेरी सहेली' (संपादक - हेमामालिनी ) या मासिकाच्या मे २००६ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. माझ्या अशीच वाचण्यात आली.. आवडली.. सर्वांना सांगाविशी वाटली म्हणून माझ्या कुवतीनुसार स्वैरपणे अनुवादित करून इथे लिहिली आहे.