कंटाळा न करता एकेक कडवा वाल सालीवेगळा करावा लागतो. अन्यथा हे कडवे बंदुकीच्या गोळीसारखे सालीतून सुटतात आणि मजा येते.
अनेक चित्पावन ह्याला डाळिंबी उसळ म्हणत असले तरी सदाशिव पेठेतल्या मेहेंदळ्यांच्या घरात मात्र वालाची उसळ किंवा बिरड्यांची उसळ प्रचलित होती. असो.
श्रावणघेवड्याची कोशिंबीर नुसती वाचूनही समाधान मिळाले. आवडली. केळफुलांची भाजीही द्यावी. आधीच दिली असल्यास दुवा द्यावा.
चित्तरंजन