अरे ह्याच गणिताने माझा वेळोवेळी घात केलेला आहे
नकोत त्या आठवणी...
असो.... पण तुमचे चालू देत.
तुम्हाला इथे तुमच्यासारखे गणिती मिळोत अशी आशा.
आणि जमल्यास त्यातून आम्हालाही काहीतरी 'झेपावे' अशी इच्छा!
(मट्ठ) निरुभाऊ