काहींच्या तोंडचे पाणी पळाले तर काहींच्या तोंडाला पाणी सुटले.

छान!

उत्तरेला लोणावळा, खंडाळा, तिकडून पश्चिमेकडे उतरणारा घाट, द्रुतगती महामार्ग थेट खोपोलीपुढच्या टोलनाक्यापर्यंत, नागमोडी रेल्वे मार्ग आणि बोगद्यात शिरणाऱ्या गाड्या, त्याच्या बरोबर पलीकडे या बोरघाटावर लक्ष ठेवणारा राजमाची आणि त्याच्या श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांची जोडगोळी, त्यांच्याही मागे थरारक ढाक. इकडे दक्षिणेकडे सुधागड, सरसगड, अस्पष्टसा कोराईगड, पूर्वेला लोहगड आणि विसापूर तर बाजूला तुंग.

डोळ्यासमोर चित्र उभे राहिले!