संजोप राव,
लिखाण पट्टीचे आहे. मनापासून आहे. मनापासून आवडले.
पण जीएंसारखे विलक्षण लेखक लाभले असताना मराठी कथा (कादंबरी सोडून द्या) फारशी जागतिक पातळीवर का पोचली नाही?
एकंदरित मराठी कथेत थेटपणा, साधेपणा, युनिवर्सल अपील नाही असे माझे मत आहे. 'मराठमोळ्या' त्यातही 'ब्राह्णणी' वातावरणातून आम्ही कधी बाहेर पडलो नाही. अजूनही आमचा वाचकवर्ग प्रामुख्याने ब्राह्मण किंवा ब्राह्मणीकरण झालेला असा आहे. अर्थात परिस्थिती झपाट्याने बदलते आहे हे खरे.
टीकाराम