निरुभाऊ - घात/अपघात आता भूतकाळात गेले अहो... आम्हाला झेपते आहे म्हणजे कोणालाही झेपेल... काळजी नसावी.
असो.... पण तुमचे चालू देत. तुम्हाला इथे तुमच्यासारखे गणिती मिळोत अशी आशा.
शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!