पुण्यात उंट खड्ड्यात कसा पडेल? (हा अस्सल पुणेरी प्रस्न)खड्ड्या शेजारी पाटी लावली जाईलः"येथे उंटांना चालण्यास सक्त मनाई आहे. उंट खड्ड्यात पडल्यास तक्रार एकुन घेण्यात येणार नाही - हुकुमावरुन"