अनुजा,

चटणी खूपच चविष्ट वाटत आहे. करून पाहीन. टोमॅटो लाल किंवा हिरवा कोणताही चालेल का?

रोहिणी