अनुवाद इतका चांगला जमला आहे की शेवटपर्यंत अनुवादीत कथा वाचत आहे असे जाणवले नाही. (शीर्षकाखालच्या वर्गीकरणाकडे अर्थातच आधी लक्ष गेले नाही.) कथेतला संदेशही महत्वाचा आहे.