मूळ कथा वाचली तेव्हा काही दुवे नीतसे कळले नाहीत उदा. ही संघटना कोणालाही संशय येऊ न देता आणि शरीरावर झटपटीच्या खुणा येऊ न देता खून कशी करत असे? बाकी अनुवाद चांगला आहे.