शैलेश मनापासून आभार!

तात्या, अहो राग कशाला? उलट अशा परखड प्रतिक्रिया आल्या ना की खूप काही शिकायला मिळतं.  काय चुकतंय ह्याचा विचार पण काहीतरी शिकवतो.  अशाच मनापासून प्रतिकिया तुमच्या सारख्यांकडून अपेक्षित आहेत तात्या.