उत्तर उद्या!!
चंदुरबंड्या, तुमचा 'उद्या' कधी उजाडणार आहे? काल मी कितीवेळा या पानावर येऊन गेले फक्त उत्तर बघण्यासाठी.. पण मिळालं असेल तर शपथ ! म्हटलं ठीक आहे 'उद्या उजाडणार असेल यांचा 'उद्या' !' असं म्हणून गप्प बसले. पण आज येऊन बघते तर आजही उत्तर नाही. X-( उत्तराची वाट बघतेय मी. उत्तर कधी सांगणारे बोला? बाय द वे ... तुमच्यासाठीही 'काल'चा 'उद्या' 'आज' आहे ना?