'या सिद्धतेवरून ( ही जर बरोबर असेल तर ! ) माझ्याबद्दल काही गोष्टी आपोआप सिद्ध होताहेत असं वाटतं.जसं की...माझे जग या निलाक्षींपेक्षा वेगळे आहे किंवा मी युवतीच नाही किंवा माझ्याच डोळ्यातील निळेपणा दिसण्याबद्दल मला कायमचा रंगांधळेपणा आलेला आहे किंवा मला डोळेच नाहीत !.. हाहाहा.. सो ऑन अँड सो फोर्थ !!! :))
याच सिद्धतेत थोडाफार फेरफार करून सर्व युवकांना आंधळं ठरवता येईल का? :D ( येईलच असं वाटते ! )