या तुलनेत मन स्वातंत्र्यकाळीन नेत्या मध्ये रमत जाते. गांधीनी आपल्या मुलाशी सार्वजनिकरित्या संबंध तोडले होते, लालबहाद्दुर यांनी मुलाला त्याच्या पात्रतेप्रमाणे नौकरी द्यावी असे सांगीतले होते. अशी तत्वनिष्टा कोठे गेली हे समजत नाही.
बरोबर.
या पार्श्वभुमीवर अटलजींचे तारुण्यात अश्या चुका घडायच्या हे विधान मनाला विषण्ण करत जाते.
होना... हे असे झाले याचे काही वाटत नाही, पण अटलजींनी असे बोलावे याचे खरोखरीच दुःख होते. हेच का ते तत्वनिष्ठ अटलजी?