ठरून गेलेल्या टग्या [ म्हणजे टग्याची म्हणून टग्या नि टगेगिरी करणारी म्हणूनही टग्या ] स्टाईलमधले (मराठी प्रतिशब्द?) लेखन.(म्हणजे जे काही असेल ते.)

खूप ]आवडले. या कवितेत [किंवा हे जे काही आहे त्यात] छंदबद्धता नाही [आणि म्हणूनच गेयता नाही] हे जरी मान्य केले तरी चांगला विनोद आहे (असे वाटते.)

अवांतर -

मुंबईबाहेरील स्पर्धकांनी [पुणेकरांनीसुद्धा] स्वखर्चाने मुंबईस यावे, अन्यथा आपापल्या ठिकाणी स्पर्धेसाठी पर्यायी स्थळे शोधून काढावीत.

हे वाक्य कळले नाही. टग्या उसगावात असतो असेच वात्रट समजत होता.

एक वात्रट