माझ्या माहितीप्रमाणेः
पार्वतीने शंकराच्या प्राप्तीसाठी जे कडक उपासतापास केले त्यात ती काही दिवस फक्त झाडांची पाने खाऊन रहात होती. पुढे तिने ही पाने खाणेही बंद केले म्हणून तिला अपर्णा नाव पडले.
माझ्या मते मिलींद ह्या शब्दाचा अर्थ भुंगा असाच आहे, श्रीकृष्ण नाही. बहुतेक 'राधाधरमधुमिलींद' ह्या सगळ्याचा मिळून अर्थ श्रीकृष्ण होतो.
-----
ओरिसात सेनापती असे आडनाव असते. आमच्या कार्यालयात एक हिटलर सेनापती नावाचा माणूस प्रशिक्षणासाठी आला होता.