अंजलीताई,

आपल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.

मी हा विषय अजून नीटनेटक्या पद्धतीने मांडू शकलेलो नाही.

तो अजून विस्तृत स्वरूपात मांडण्याचा (प्रेझेंटेबल फॉर्म ) प्रयन्त करत आहे.

यावर मी एक कविता लिहिली आहे ती येथे मिळेल. 

निसर्ग आणि शंकर

अशा  प्रतिसादांमुळे हुरूप येतो आणि आपले मत कुणाला तरी का होईना पटत आहे हे कळल्यावर आनंद होतो.

- मंदार