भारतात माझ्या माहितीप्रमाणे २१ प्रकारच्या कोरफड उपलब्ध आहेत. त्या सर्वांचा अश्या पाकासाठी वापर होऊ शकतो काय?काही लोक निंबाची पाने खातात, तसे थोडे कोरफड चाखुन पहाता येईल काय?