माझ्या या उपक्रमाला शुभेच्छा!मी सध्या 'असूर' आहे. आणी पेटी अथवा कॅसिओही मिळण्याची शक्यता नाही. पण हे लेख संग्रही ठेवून  कॅसिओ विकत आणेन तेव्हा सराव नक्की करेन.