एकलव्य,
सिद्धतेत 'सॉल्लीड' घोटाळे आहेत पण उदाहरणासाठी का होईना माझी गणना निळ्या डोळ्यांच्या 'मुलीं'मध्ये केलीत म्हणून तिकडे काणा(निळा)डोळा करत आहे.(आता 'ती तू नव्हेच' असे मात्र म्हणू नका!)
मीरा