ही संघटना दहशतवादी होती. अश्या संघटनेचा पाया अथवा कणा हा भिती निर्माण करता येणे आणि तथाकथित फितुरांना देहांत शासन देणे यातच असतो. अश्या लोकांना सांकेतिक निरोप पाठवणे आणि त्या प्रमाणे कार्यवाही करणे याला महत्व असते. त्यामुळे अश्या लोकांचे मृत्यु घडवुन आणने हे त्यांना विरोधकांना शासन करण्यापेक्षा महत्वाचे असते.

बाकी दुसऱ्या मुद्द्यासाठी परत एकदा कथानक वाचायला हवे.