आपल्या प्रतिसादाने विषयांतर होतेय असे वाटते.
नको तिथे (किंवा सगळीकडे) विज्ञान , श्रध्दा , अंधश्रध्दा असे विषय आणुन उगाच ओढुण ताणुन वाद घातल्या/वाढवल्या सारखे होते... असे वाटते
त्यासाठी खास वेगळा विषय मांडला तर नक्कीच भरपूर प्रतिसाद येतील...
असो,
--सचिन