आदरणीय दिगम्भाजी,
तुमचा पहिलाच लेख आवडला. उपक्रम सुरु केलात त्याबद्दल खरच आभारी आहे.
ज्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडते, पण अजिबात समजत नाही;म्हणजे अगदी माझ्यासारख्यांसाठीच कि!
आपल्या पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
~ संदीप.