चीनमध्ये फिरताना,तिथल्या लोकांशी बोलताना व तिथल्या वास्तू पाहताना मला त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत बरेच साम्य प्रकर्षाने जाणवते.
खरे आहे.
या संदर्भात एक चिनी (संरक्षण?) मंत्री यांचे एक वाक्य आठवले. "सीमेपार एकही सैनिक न पाठवता भारताने चिनी संस्कृतीवर आपला प्रभाव/पगडा शेकडो वर्षे कायम राखला आहे."
एखाद्या विश्वसनीय संकेतस्थळाकडून मूळ टिपण मिळते का याचा शोध चालू आहे.