भारतीय संगीताच्या या अश्या घरगुती-स्वशिकवणीसाठी कॅसिओ घ्यायचा असेल तर त्यात काय काय असावे? काय असू नये?(एखादा मॉडेल नंबर दिला तरी चालेल.) वाजवताना त्यातला नक्की कुठला वाद्यप्रकार निवडावा. हे सांगितल्याने सर्वजण एकाच पातळीवर (साधन सामग्रीच्या) येतील असे वाटते.

===

लेखमालेला अनेकानेक उत्तमोत्तम शुभेच्छा!