अश्रूंस अर्थ येता
रडण्यात सौख्य आहे...

डोळे मिटून तुजला
बघण्यात सौख्य आहे...

तू जिंकशी म्हणोनी
हरण्यात सौख्य आहे...

अप्रतिम!

हलकेच फुंकशी तू
विझण्यात सौख्य आहे...

बहोत खुब!

-मानस६