मला इथली छायाचित्रे दिसत नाहीत. इतर मनोगतींचे प्रतिसाद वाचून लक्षात आले की ही अडचण त्यांना आली नाही. जाणकारांनी मदत करावी.
धन्यवाद...