चक्रपाणि, न्यूयॉर्कमधली इतर स्थळे (ठिकाणे या अर्थी) आणि उपाहारगृहे पाहण्याचे राहून गेले याचे थोडे वाईट वाटले, परंतु पुढच्या भेटीत तू नक्की ही उणीव भरुन काढशील याची खात्री आहे.

प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या टप्प्याची वाट पाहत आहे. 'मी राधिका' यांच्याशी सहमत.