माझ्या परिचयाचा सेनापती आडनावाचा मराठी मुलगा आहे. विनोदाने त्याला आम्ही 'राजे' आडनावाची बायको शोध असे म्हणतो.