हा 'ईश्वरकृपेकरून*'वर श्लेष (श्लेषच ना हो? नसला तर निदान शब्दखेळ तरी) असावा. 'ऐश्वर्या ही नीलाक्षी असल्यामुळे आपल्या गृहीतकानुसार' असे सुचवायचे असावे.

हेच म्हणायचे आहे...

पाचव्या मुद्द्यात तिसऱ्या मुद्द्याची पुनरावृत्ती - फक्त वेगळ्या पाचजणींचा गट जमविला आहे... म्हणजे हे आता असे होईल -
वर दिलेला नियम ५ मुलींसाठी सिद्ध असेल तर वेदश्री, संवादिनी, मीरा, साती, आणि ऐश्वर्या या पाचही जणींचे डोळे निळे आहेत हे सिद्ध!