माझ्या मते सिद्धतेतील त्रुटी अजूनही उघड झालेली नाही.

आणखी एक आठवडा ह्या निळाईच्या जादूचा खेळ चालला तर चालवू या.

त्यापूर्वी (१) त्रुटी उघड झालेली आहे असे पटवून दिले किंवा (२) नवीन त्रुटी शोधून काढली तर उत्तमच! अन्यथा बुध - जून १४, २००६ या दिवशी पडदा टाकेन ... (किंवा उघडेन!!)

व्य नि ने विचार कळविणे काहींना योग्य वाटते असे दिसते. तसे केल्यासही हरकत नाही. योग्य उत्तर प्रकाशित करेन. मतभेद राहिल्यास उभय सहमतीने प्रकाशित करेन.