मला असे वाटते फ़क्त राहुल बद्दल असे विधान करण्यात काहि वावगे ठरणार नाही,पण त्यात समस्त तरुण पीढीला का भरडावे?
राहुल महाजन ला मिळणारी सहानुभुती चे कारण - महिन्यापुर्वीच झालेले प्रमोदजीं चे निधन, राहुल च्या क्रुत्याबद्दल पोलिसांना २००५ मध्येच इन्फ़ोर्म करण्यात आले होते पण हालचाल झाली नव्हती. आज जर तो दोषी असेल तर त्याला शिक्षा ही व्ह्यालाच हवी, कायदा सर्वाना सारखाच असावा.
अंजली