माझ्या मते हिटलर... हा जरी जुलमी राज्यकर्ता असला तरी तो एकच माणूस होता जो जर्मनीसमोर सर्व देशांशी वाकडे घ्यायला तयार होता ! दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ महत्त्वाकांक्षा ह्याच्या जोरावर त्याने अमेरिका/रशिया ला देखिल घाम फोडला होता....
मान्य
पण, भारतातही एक हिटलर यावा हे खटकते.
अमान्य,
सध्याची राजकीय परिस्थिती बघता एक ज्वलंत नेतृत्वाची गरज वाटत आहे जे आपल्यासारख्या ( माफ करा, माझ्यासारख्या) सामान्य माणसाला ही खात्री देऊ शकेल की आपला देश एक महासत्ता बनेल. आणि ते ही सामान्यांचा पैसा न खाता!
चिकू