मा. आशुतोश,
दुर्दम्य ईच्छाशक्ती आणि प्रबळ महत्वाकांक्षा ह्याच्या जोरावर त्याने अमेरिका/रशिया ला देखिल घाम फ़ोडला होता
अगदी बरोबर लिहिलेत आपण.
हिटलर, वयाच्या ३५ + व्या वर्षानंतर तो खऱ्या अर्थाने कार्यरत झाला. आणि पुढच्या १५ वर्षात जगाचा नकाशा त्याने बदलुन टाकला.
हिटलरच्या शेवटच्या क्षणा पर्यंत जर्मनीच्या लोकांना असे वाटत होते (श्रध्दा होती) की "फ़्युरर" नक्कीच यातुन जर्मनीला बाहेर काढेल आणि विजय मिळवून देईल.
स्वतः बद्दल येवढा प्रचंड विश्वास त्याने जर्मन लोकांमध्ये निर्माण केला होता.
केवळ ज्यू लोकांचे हत्याकांड केले, जगावर महायुअध्द लादले असे मित्रपक्षांनी प्रचार केल्याने तो व्हिलन ठरला.
"जेते लोकच" इतिहास लिहीतात. त्यामुळे मित्रपक्षांनी जे उलट सुलट लिहिले तेच सगळे खरे मानतात.
जर या कृत्यांवरच हिटलर व्हिलन होता असे म्हणायचे असेल तर मग ब्रिटीशांनी काय केले? किंवा त्यांच्या आधी मोंगल/मुसलमानी लोकांनी भारतात काय केले?
पण ते सगळे कायमच "जेते" होते म्हणुन त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांचा कोणी पाढा वाचला नाही की कोणी त्यांना जगभर असे "बदनाम" केले नाही.
उलट "बादशाही" किंवा "साहेबाचे राज्य" म्हणुन गुणगाण गायले.
हिटलर ने शुन्यातून जर्मनीला वैभवाच्या शिखरावर नेले.
माझ्या मते तरी हिटलर हाच खरा हिरो होता.
वि स वाळिंबे लिखित "हिटलर" वाचताना त्याच्या अनेक असामान्य गुणांची कल्पना येते.
नक्कीच तो हिरो होता.
--सचिन