कविता आवडली. शेवटाबद्दल अंजली यांच्याशी काहीसा सहमत. साखर नेणाऱ्या मुंगीला भिजवू नकोस असे म्हणणाऱ्या संवेदनशील मनाने बाकीच्यांबद्दल बेफिकीरीने आपले काही म्हणणे नाय म्हणावे, हे थोडेसे खटकते. (तसा उद्देश नसेलही.)