कुठल्याही व्यक्तीबाबत लिहिताना एकतर तिचे दैवतीकरण करायचे किंवा तिच्यातले सारे गुण नाकारून तिला १००% खल म्हणून घोषित करायचे, या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत, असे मला वाटते. केवळ हिटलरच नव्हे, तर जवळजवळ प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीबाबत असे म्हणता येईल. बाकी, सर्वसाक्षी यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.