मा. चंदुरबंड्या,

आपण दिलेला दुवा उपयुक्त आहे. धन्यवाद!

मी एक पुस्तक नुकतेच बघितले आहे. जवळची सहलीची ठिकाणे या बद्दल आहे...

भाटवडेकर लिखित "कौटुंबीक सहलीची ठिकाणे" . पुण्यात आप्पा बळवंत चौक येथे पुस्तक मिळते. सोबत एक सी. डी. देखिल आहे.

अतिशय छान उपयोगी पुस्तक आहे.

आपला,

--सचिन