(विरोधी प्रतिस्पर्ध्याची उमेदवारी बाद ठरवण्यासाठी सद्यस्थित (incumbent) इंद्राकडून तपश्चर्याभंगासारख्या गैरप्रकारांकरिता मेनका, रंभा, उर्वशी इत्यादींची नियुक्ती होत असे, असेही ऐकिवात आहे. तत्कालीन निवडणूकआयोग अकार्यक्षम असल्याचे हे द्योतक असावे.)

हा हा हा ! टगोजी, वा वा ! विनोद आवडला.

एक वात्रट