पण पावसाने  भिजवू नये..
  साखर नेणाऱ्या मुंगीला
  गाडी ओढणाऱ्या मजुराला.
पावसाने अजिबात भिजवू नये..
  झाडाला टांगलेल्या झोक्यातल्या बाळाला
  डोक्यावर विटा वाहणाऱ्या त्याच्या आईला
  झाडाखालच्या म्हाताऱ्या चांभाराला!

भावस्पर्शी, विविध रुपांचा पाऊस आवडला.

अभिजित