मस्त लेख.

कॉलेजच्या निरोप समारंभाची आठवण झाली ! 

हल्ली  ऑफिशिअल आणि अनऑफिशिअल असे दोन समारंभ असतात.
अनऑफिशिअल मध्ये काहीही धांगडधिंगा घालता येतो ! तो अर्थातच हॉटेल किंवा
सहल स्वरूपात असतो.
शिवाय हा समारंभ झाला की निरोप घेणाऱ्यांनी ज्युनिअर्स ला परत एक पार्टी द्यावी लागते ते म्हणजे थँक्सगिव्हींग.

म्हणजे एकंदर निरोप समारंभ म्हणजे पार्टयाच पार्ट्या...प्रत्येक शाखेची वेगळी, हॉस्टेल्सची वेगळी, काही जण इतर शाखेच्याही समारंभात असतात.. एकंदर महिना भर हा मौसम चालू राहतो आणि या धामधुमीत एकदम कंपन्यांची जॉयनिंग डेट जवळ येते आणि जो तो आवरू लागतो..